सुस्वागतम् - महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट)
कृषी व्यवसाय भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. कृषी व्यवसायावर जवळजवळ 80 टक्के लोक अवलंबून आहेत. शेती व्यवसायाला जोड व्यवसायाची साथ देऊन उत्पादनात भर घालता येणारा प्रकल्प म्हणजे 'कृषी पर्यटन'. आजच्या वैज्ञानिक जगतात पर्यटनाला अनन्यसाधारण महत्व आहे. कित्येक देशात पर्यटनाच्या संकल्पना बदलत आहेत. आजतागायत आर्थिक कुवत असणारेच पर्यटनाबाबत विचार करु शकत होते. ही संकल्पना आता बदलत असून त्याला नवे रूप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. कृषी पर्यटन म्हणजे . शहरी जीवनशैलीचा उबग आलेल्या लोकांनी चार दिवस शेतकर्‍याच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍याने शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार , आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन.
कृषीपर्यटन केंद्र

मार्ट का?

  • कृषी पर्यटन केंद्र उभारणी आराखडा
  • कृषी पर्यटन उभारणी अर्थसहाय्य मार्गदर्शन व प्रकल्प अहवाल
  • कृषी पर्यटन केंद्रातील आदरातिथ्य व्यवस्थापन
  • कृषी पर्यटन केंद्राचे मार्केटिंग
  • कृषी पर्यटनाबाबत शासनाचे नियम धोरण
  • कृषी पर्यटनात सेंद्रिय शेतीचे फायदे

एकूण विभाग

6

एकूण केंद्रे

300

एकूण संस्था

16

एकूण पर्यटक

700000

गॅलरी

संलग्नीकरण

कृषी पर्यटन म्हणजे शेतावरील फेरफटका, आपल्या संस्कृतीची ओळख, आनंद. शहरी जीवनशैलीचा उबग आलेल्या लोकांनी चार दिवस शेतकर्‍याच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍याने शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन. कृषी पर्यटन हा पर्यटनाचा नवीन चेहरा. कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास या ब्रीद वाक्याला साजेसे कृषी पर्यटन. शेती व्यवसाला जोड व्यवसायाची साथ देऊन उत्पादनांत भर घालता येणारा प्रकल्प म्हणजे ‘कृषी पर्यटन’.

संपर्कात रहा
FOLLOW
US
DROP A LINE